स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका येथील भवानी चौकात सौ रश्मी वहिनी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे ,जिल्हाप्रमुख केदार दिघे, द्वारकानाथ भोईर , सौ विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरीताई पेडणेकर, सौ चित्रा राऊत, सौ रत्नमाला भोईर, संजना घाडी , रेखा खोपकर, समिधा मोहिते माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी, नंदिनी विचारे, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, ज्योती कोळी , सीमा रजपूत, शहर संघटक वैशाली शिंदे, प्रमिला भांगे,सौ अनिता प्रभू ,विद्या कदम, कांता पाटील ,सुषमा राणे ,मंजिरी धमाले, शितल मेंढे, उषा बोरुडे रोशनी शिंदे तसेच संपर्कप्रमुख सुभाष मस्कर ,शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ,दीपक साळवी , सचिन चव्हाण, मंदार विचारे प्रतीक राणे ,प्रदीप पूर्णेकर,अमोल हिंगे ,संजय दळवी ,विश्वास निकम, संजय कुलकर्णी, त्याचबरोबर महिला व पुरुष विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते