राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी नित्यानंद (वीरू) वाघमारे यांची नियुक्ती!प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नियुक्ती जाहीर; डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक जबाबदारी

ठाणे शहर दैनिक पत्रकार कक्षेत संविधान गौरव दिन साजरा

वसंतस्मृती पुरस्कारांतून १५९ शिक्षक-कर्मचाऱ्यांचा गौरव!१२५ शिक्षक, नऊ शिक्षण संस्थाचालक आणि २५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान; रहेजा गार्डनमधील आगीवेळी बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन जवानांचाही गौरव

*भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे, मुंबई विभाग यांच्या वतीने आयोजित ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न*विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान नऊ महिलांचा गौरव; अंबरनाथ व परिसरातील सुमारे १०० समाजबांधवांची उपस्थिती

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून ठाण्यात २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ‘संविधान महोत्सव २०२६’*संविधान सेल्फी पॉईंटचे महापौरांनी केले उद्घाटन

*१५ डिसेंबरपूर्वी वनहक्क दाव्यांचा निपटारा करण्यासाठी श्रमजीवी संघटना आणि प्रशासन मैदानात; ठाणे-पालघरमध्ये विशेष छाननी शिबिरे सुरु**विवेक पंडित यांनी घेतला आढावा; जिल्ह्यांतील उपविभागीय कार्यालयांत मंडळनिहाय पथकांची नियुक्ती*

येत्या 26 नोव्हेंबर रोजी ठाण्यात "संविधानप्रेमींची गौरव रॅली"

*माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांच्या हस्ते ठाण्यात एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सच्या नव्या केंद्राचे उद्घाटन**कर्करोगावरील उपचारांसाठी ३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम एकाच छताखाली उपलब्ध*

जनतेचे प्रश्न केवळ ऐकण्यासाठी नव्हे, तर ते सोडवण्यासाठी जनता दरबार!झडपोली येथे नागरिकांशी थेट संवाद; समस्यांच्या निवारणासाठी संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाहीच्या सूचना

सचिन शिंदे स्मृती वाचनालयाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते लोकार्पण

चार वर्षांत ३९ हजार कुटुंबांना महानगर गॅसचा लाभ..* १४ सोसायट्यांच्या प्रलंबित जोडण्यांचा मार्ग मोकळा* आमदार संजय केळकर यांची महानगर अधिकाऱ्यांसोबत बैठक

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रंगमंच सज्ज प्रथम क्रमांकाच्या विजेत्या एकांकिकेला ३ लाखांचे पारितोषिक महाराष्ट्रातील ७१ संघांचा सहभाग

ठाण्यातील कंत्राटदारांना एकाच कंपनीतूनविमा काढण्याच्या सक्तीचा पुनर्विचारनगरसेवक नारायण पवार यांच्या मागणीवर प्रशासनाचे उत्तर

टँकरच्या मनमानी दरांना चाप लावा; GPS यंत्रणा लागू करा - आमदार निरंजन डावखरे यांची आयुक्तांकडे मागणी

तक्रारीकडे दुर्लक्ष; उपायुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली! आता थेट केबिनबाहेर आंदोलन!

*आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून मुंबई पुस्तक महोत्सवाला व्यापक स्वरूप; मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये वाचनसंस्कृतीला मिळणार नवी चालना*

हिरानंदानी इस्टेटमधील दुर्गंधी दूर होणार,साठविलेला कचरा हटविण्यास सुरुवातस्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा पाठपुरावा

भाजप नेते आमदार संजय केळकर यांचा भिवडी ग्रामीण दौरा, नागरिकांच्या समस्या सोडवणे हाच माझा प्रमुख उद्देश : आमदार संजय केळकर

एसआरए योजनेसाठी विकासकाचा दबाव * भांजेवाडी रहिवाशांचा आरोप* आ. संजय केळकर यांची कारवाईची मागणी

वंचित बहुजन आघाडीची २५ नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा

Load More Posts That is All